Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया | Politics | Sakal

2022-10-26 179

परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नुकसान पाहणी दौरा करणार आहे. यावर दौऱ्यावर बोलतांना विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पाडव्यानिमित्त बारामतीत बोलत होते.
#ajitpawar #ncp #maharashtra #supriyasule
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires